¡Sorpréndeme!

आदित्य ठाकरे बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटावर संतापले | Aaditya Thackeray

2022-06-26 1,037 Dailymotion

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. “बंडखोर आमदारांनी हिंमत असेल, तर आज महाराष्ट्रात यावं आणि राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. त्या प्रत्येक आमदाराला मी पाडणार,” असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.